फुले आणि शैव चिन्हधार्मिकी श्रीधर तिळवे नाईक ( संक्षिप्तीकरण ) मागील प्रकरणात चिन्हधार्मिकी आणि वाणीकि ह्यांचा संबंध आपण तपासला आता चिन्हधार्मिकी आणि फुले ह्यांचा संबंध तपासायला हवा महात्मा फुले समग्र वाङ्मयात फुल्यांचे विचार संकलित झालेले आहेत ज्योतिराव फुल्यांनी बहुजनवादाचा पाया घालताना प्रस्थापित वैदिक धर्माची पाळेमुळे खणून काढतांना त्याची प्रस्थापित प्रतीके , प्रतीमा पूर्णपणे ठोकरून लावतांना ज्याला आज आपण देशी शैववाद म्हणू शकतो त्याची स्थापना केली बसवेश्वरांच्या लिगायत शैववाद आणि गुरूंनानकांचा ओंकार शैववाद ...
Posts
Showing posts from March, 2019